महाराष्ट्र शासन
ग्रामपंचायत विभाग
ग्रामपंचायत कामोद
🏠मुख्यपृष्ठ
संदेश
🏠 कर भरा - गावाचा विकास करा.
🤝 प्रामाणिकपणे कर भरा — ग्रामपंचायतीचा हात बळकट करा
🌳 प्रत्येकाने एक झाड लावा, पर्यावरण वाचवा.
🌞 प्लास्टिकला नाही म्हणा, निसर्गाला होकार द्या.
🚮 गावातील सर्व नागरिकांनी घरासमोरील परिसर स्वच्छ ठेवावा.
🌿 स्वच्छ गाव, सुंदर गाव — आपला अभिमान!
🚯 कचरा डब्यात टाका, गाव स्वच्छ ठेवा.
💧 पाण्याची बचत करा — भविष्य सुरक्षित ठेवा.
📚 प्रत्येक मूल शाळेत जावे — देशाच्या विकासात भाग घ्यावे.
👩🏫 मुलगी शिकली, तर समाज प्रगत झाला.
👩👧 बेटी बचाओ, बेटी पढाओ — समाजाचा आदर्श बनवा..
🤝 एकजूट म्हणजेच शक्ती — गावाच्या विकासासाठी एकत्र या.
🚔 कायद्याचा सन्मान करा, समाजात आदर्श घडवा.
🧑🌾 शेतकरी देशाचा कणा आहे, त्यांचा सन्मान करा.
⚖️ १८ वर्षांपूर्वी मुलीचं आणि २१ वर्षांपूर्वी मुलाचं लग्न गुन्हा आहे.
🕊️ “बालविवाह बंद करा — मुलींना शिक्षण द्या, उज्ज्वल भविष्य घडवा.
🕊️ “बालविवाह बंद करा — मुलींना शिक्षण द्या, उज्ज्वल भविष्य घडवा.
ग्रामपंचायत रचना
Interactive chart: click nodes to view role & responsibilities
Print
Download PNG
सरपंच / Sarpanch
(Village Head)
ग्रामसभा
(All adult villagers)
ग्रामपंचायत
(Elected Council)
सचिव / Secretary
(Admin & Records)
स्थायी समित्या
(Committees: Dev, Health, Water)
पंचायत समिति
(Block-level Coordination)
मुख्य कामांचे नियोजन करते व
जिल्हा परिषद / Zilla Parishad
(District Authority)
उपसरपंच / Deputy
Click on any node to view role & responsibilities here.