महाराष्ट्र शासन लोगो

महाराष्ट्र शासन

ग्रामपंचायत विभाग

ग्रामपंचायत कामोद

पंचायतराज लोगो

🏡 कामोद गावाची भौगोलिक माहिती

1️⃣ गावाची क्षेत्रफळ माहिती

घटक माहिती (हेक्टर आर)
गावाचे एकूण क्षेत्र 2549.86
एकूण लागवड योग्य क्षेत्र 726.01
खाजगी भोगवटादार जमीन 343.57
सरकारी पट्टेदार जमीन 382.44
वन 1780.36
कुरण 13.63
गावठाण 0.37
मसणवट 0.40
एकूण 1794.76

2️⃣ लोकसंख्या माहिती

घटक पुरुष स्त्रिया एकूण
लोकसंख्या (2011) 828 823 1651
लोकसंख्या (2025) 1065 1048 2113
एकूण कुटुंब संख्या 441
कुटुंब (2025) 515
साक्षरता (%) पुरुष: 35.29 | स्त्रिया: 23.88 | एकूण: 29.5%

3️⃣ रेशन कार्ड माहिती

प्रकार संख्या
APL (Orange) 330
AAY (Yellow) 149
PHH (Yellow) 111
एकूण 479

4️⃣ मतदार यादी

गाव / वाडी भाग क्र. पुरुष स्त्रिया एकूण
कामोद 324 526 554 1080
चिचलीपाडा 325 570

6️⃣ अंगणवाडी केंद्र माहिती

अ.क्र. अंगणवाडी केंद्र सेविका मदतनीस
1 कामोद सौ. सौ.सुमित्रा जंगेश गावित सौ. सौ.सुषमा अरुण गावित
2 वडफळी श्रीम.रिना जयसू गावित सौ.स्मिता भाईदास गावित
3 डोगालीफळी सौ.सुमा रघुनाथ गावित श्रीम.सुनिता सशांक गावित
4 घिसलीपाडा सौ.सुमा सिंगा गावित श्रीम.यमुना गोनजी गावित
5 चिचलीपाडा सौ.संगिता रमेश गावित श्रीम .अनिता वेचल्या गावित

7️⃣ पाणीपुरवठा मालमत्ता

गाव / पाडा हात पंप दुरुस्ती पंप टाकी क्षमता
लिसीपाडा 0 2 2×5000 लिटर
नवी दिल्ली 0 2 1×5000 + 1×3000
बेडफळी 4 1 5000 लिटर
मोठीफळी 3 2 2×5000
वडफळी 1 2 2×5000
डोंगरीफळी 1 5 5×5000
चिचलीपाडा 4 5 5×5000

8️⃣ अंगणवाडी विद्यार्थ्यांची माहिती (2025)

केंद्र ०-३ वर्ष मुले ०-३ वर्ष मुली ३-६ वर्ष मुले ३-६ वर्ष मुली SAM MAM
कामोद 08 10 12 06 0 1
वडफळी 06 04 03 01
डोंगरीफळी 04 06 07 07
घिसलीपाडा 05 04 06 04
चिचलीपाडा 06 08 12 08